Commercial LPG Cylinder Price Slashes: व्यावसायिक गॅस सिलेंडर 92 रूपयांनी स्वस्त; घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे

19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 92 रूपयांनी स्वस्त करत पेट्रोलियम कंपन्यांनी नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात दिलासादायक केली आहे.

Commercial LPG Cylinder Price Slashes: व्यावसायिक गॅस सिलेंडर 92 रूपयांनी स्वस्त; घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे
LPG-Cylinder (फोटो सौजन्य -Wikimedia Commons)

आजपासून नव्या महिन्याला आणि नव्या आर्थिक वर्षाला देखील सुरूवात झाली आहे. रिपोर्ट्सनुसार 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 92 रूपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईमध्ये त्यामुळे त्याचे दर 1980 रूपये झाले आहेत. तर घरगुती गॅसची किंमत जैसे थे ठेवण्यात आली आहे. 2022 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 4 वेळेस वाढवली होती.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2023 08:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).