Colombia Plane Collision Video: प्रशिक्षणादरम्यान कोलंबियात विमाने आकाशात आदळली; या अपघातात 2 जणांचा मृत्यू

कोलंबिया प्रशिक्षण घेत असताना दोन विमानाचा अपघात झाल्याची घटना झाली. दोन विमाने एकमेकांना आदळली आणि अपघात घडून आला.

plan crash- Photo credit- Twitter

Colombia Plane Collision Video: कोलंबियातील विलाव्हिसेन्सिओ परिसरातील  हवाई दलाची विमाने आकाशात प्रशिक्षणादरम्यान आदळली आणि ह्याचदरम्यान  2 जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर विमाने आदळली याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन विमाने एकमेकांना आदळल्याने विमानाला आग सुद्दा लागली आहे. हवाई दलाचा हा अपघात अंगाला कटा आणणारा आहे.

Colombia Plane Collision Video:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement