लॉकडाऊनमुळे पोलिसांनी अडवल्यानंतर एका दुचाकीस्वारने चक्क बॅगेतून काढला कोब्रा, पाहा व्हिडिओ
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यातच लॉकडाऊमध्ये कर्नाटकच्या मैसूर येथील परिसरात एका दुचाकीस्वराला पोलिसांनी अडवले असता त्याने त्याच्या बॅगेतून चक्क विषारी कोब्राच बाहेर काढल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सर्पमित्र असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जवळच्या परिसरातून त्याने कोब्रा पकडला असून त्याला जंगलात सोडण्यासाठी तो जात आहे. ट्विट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement