CM Mamata Banerjee's Padyatra: सीएम ममता बॅनर्जी यांची हावडामध्ये पदयात्रा, हजारो समर्थकांची गर्दी

या वेळी त्यांच्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हावडा येथे मोर्चा काढला. या वेळी त्यांच्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. बॅनर्जी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहेत. सीएम ममता सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. या निवडणुकीदरम्यान भाजप पश्चिम बंगालमध्ये सातत्याने सभा घेत आहे. पंतप्रधानांपासून ते अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि केंद्रीय मंत्र्यांनीही पश्चिम बंगालला भेट देऊन तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)