मुंबई मध्ये रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार; येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार - CM Eknath Shinde यांची विधानसभेत घोषणा
मुंबई मध्ये रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार आहे. येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार असल्याची घोषणा CM Eknath Shinde यांनी विधानसभेत दिली आहे.
मुंबई मध्ये रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार आहे. येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार असल्याची घोषणा CM Eknath Shinde यांनी विधानसभेत दिली आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत रस्ते खड्डेमय होतात. यामधून प्रवासाचा वेग मंदावतो सोबतच अनेक अपघात देखील होतात. त्यामुळे यावर कायमचा उपाय म्हणून स्त्यांचं सिमेंटीकरण करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे.
पहा ट्वीट
#MonsoonSession येत्या २ वर्षांत मुंबईतील ६०३ किलोमीटरच्या रस्त्यांचं सिमेंटीकरण करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री @mieknathshinde यांची विधानसभेत घोषणा. #maharshtraAssembly #VidhanSabha @DDNewslive @DDNewsHindi #mumbai pic.twitter.com/rQhBxyckDi
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2022 11:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

