Rise In COVID 19 Cases: चीन मध्ये वाढती कोरोनारूग्णसंख्या चिंताजनक पण भारताला घाबरायला गरज नाही - Adar Poonawalla

चीन मधील वाढती कोरोनारूग्ण संख्या सध्या पुन्हा जगभरात चिंता वाढवत आहे. यावरूनच भारतात देखील हालचालींना वेग आला आहे

Adar Poonawalla | (Photo Credits-Facebook)

चीन मधील वाढती कोरोनारूग्ण संख्या सध्या पुन्हा जगभरात चिंता वाढवत आहे. यावरूनच  भारतात देखील हालचालींना वेग आला आहे. प्रशासन अलार्ट  मोड वर काम करत आहे. अशामध्ये सीरम इन्स्टिट्युटच्या अदार पूनावाला यांनी लोकांना घाबरून जाऊ नका असं आवाहन केले आहे. भारतामध्ये झालेली लसीकरण मोहिम आणि ट्रॅकिंग रेकॉर्ड पाहता सरकार वर विश्वास ठेवून नियमावली जारी केली आहे. नक्की वाचा: Mansukh Mandaviya  Writes To Rahul Gandhi:  'COVID-19 नियमांचे पालन करणा अन्यथा 'भारत जोडो यात्रा' स्थगित करा', केंद्यीय मंत्र्याचे राहुल गांधी यांना पत्र .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now