Rise In COVID 19 Cases: चीन मध्ये वाढती कोरोनारूग्णसंख्या चिंताजनक पण भारताला घाबरायला गरज नाही - Adar Poonawalla
चीन मधील वाढती कोरोनारूग्ण संख्या सध्या पुन्हा जगभरात चिंता वाढवत आहे. यावरूनच भारतात देखील हालचालींना वेग आला आहे
- Read in
- मराठी
चीन मधील वाढती कोरोनारूग्ण संख्या सध्या पुन्हा जगभरात चिंता वाढवत आहे. यावरूनच भारतात देखील हालचालींना वेग आला आहे. प्रशासन अलार्ट मोड वर काम करत आहे. अशामध्ये सीरम इन्स्टिट्युटच्या अदार पूनावाला यांनी लोकांना घाबरून जाऊ नका असं आवाहन केले आहे. भारतामध्ये झालेली लसीकरण मोहिम आणि ट्रॅकिंग रेकॉर्ड पाहता सरकार वर विश्वास ठेवून नियमावली जारी केली आहे. नक्की वाचा: Mansukh Mandaviya Writes To Rahul Gandhi: 'COVID-19 नियमांचे पालन करणा अन्यथा 'भारत जोडो यात्रा' स्थगित करा', केंद्यीय मंत्र्याचे राहुल गांधी यांना पत्र .
पहा ट्वीट
The news of rising COVID cases coming out of China is concerning, we need not panic given our excellent vaccination coverage and track record. We must continue to trust and follow the guidelines set by the Government of India and @MoHFW_INDIA.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) December 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2022 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

