COVID Vaccine Registration: येत्या 1 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुले CoWIN App वर कोरोना लसीकरणास पात्र

15-18 वयोगटातील मुले 1 जानेवारीपासून CoWIN अॅपवर नोंदणी करण्यास पात्र असतील. आम्ही नोंदणीसाठी अतिरिक्त ओळखपत्र (इयत्ता 10 वी) प्रमाणित केले आहे. कारण अनेक मुलांकडे आधार कार्ड अथवा इतर कोणते कागदपत्र नसू शकते., अशी माहिती CoWIN प्रशासन प्रमुख डॉ आर एस शर्मा, यांनी दिली आहे.

CoWIN Portal (Photo Credits: Internet)

15-18 वयोगटातील मुले 1 जानेवारीपासून CoWIN अॅपवर नोंदणी करण्यास पात्र असतील. आम्ही नोंदणीसाठी अतिरिक्त ओळखपत्र (इयत्ता 10 वी) प्रमाणित केले आहे. कारण अनेक मुलांकडे आधार कार्ड अथवा इतर कोणते कागदपत्र नसू शकते., अशी माहिती CoWIN प्रशासन प्रमुख डॉ आर एस शर्मा, यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now