Chhattisgarh Officer Suspended: छतीसगडमध्ये जलाशयातून पाणी खाली करण्याच्या प्रकरणी एका अधिकाऱ्याचे निलंबन, एकाच्या पगारातून कापणार पैसे

राजेश विश्वास या अधिकाऱ्याचा फोन जलाशयात पडला होता. त्यांने हे पाणी शेतीसाठी चांगले नसल्याचे कारण सांगत वरिष्ठांची परवानगी घेत जलाशय रिकामी केला होता.

Chhattisgarh Officer

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कांकेर जिल्ह्यातील पंखजूर येथील एका सरकारी अधिकाऱ्याच्या Samsung S23 हा फोन जलाशयात पडला होता. हा फोन शोधण्यासाठी या अधिकाऱ्याने जलाशयातून तब्बल 21 लाख लिटर पाणी बाहेर काढले. इतक्या पाण्याची नासाडी केल्यानंतर अखेर अधिकाऱ्याचा मोबाईल सापडला. या प्रकरणी आता एक सरकारी अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून एका अधिकाऱ्याच्या पगारातून पैसे कापले जाणार आहे. राजेश विश्वास या अधिकाऱ्याचा फोन जलाशयात पडला होता. त्यांने  हे पाणी शेतीसाठी चांगले नसल्याचे कारण सांगत वरिष्ठांची परवानगी घेत जलाशय रिकामी केला होता.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement