IPL Auction 2025 Live

Chhattisgarh Assembly Elections: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

त्यानंतर छत्तीसगडमधील निवडणूक प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताच्या निवडणूक आयोगाने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Himanta Biswa Sarma | (Photo Credit: Facebook)

आमदार मोहम्मद अकबर यांच्या विरोधात काँग्रेसने त्यांच्या कथित जातीयवादी वक्तव्यांची तक्रार केली होती. त्यानंतर छत्तीसगडमधील निवडणूक प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताच्या निवडणूक आयोगाने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)