Chhattisgarh Assembly Elections: छत्तीसगड "राज्यात भाजप मजबूत- रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, छत्तीसगडमध्ये भाजप मजबूत आहे. मला पूर्ण विश्वास आहे छत्तीसगडमध्ये भाजपच सत्तेवर येईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, छत्तीसगडमध्ये भाजप मजबूत आहे. या ठिकाणी भाजप नेते रमण सिंह हे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पाठिमागील निवडणुकीत भाजप सत्तेत नव्हता मात्र या वेळी वातावरण बदलले आहे. पण आता वातावरण बदलले आहे. मला पूर्ण विश्वास आहे छत्तीसगडमध्ये भाजपच सत्तेवर येईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement