Chhattisgarh Accident: ट्रकची ऑटोला धडक, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू; छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यातील घटना

तर एक विद्यार्थी आणि ऑटोचालक जखमी झाले आहेत.

Chhattisgarh Accident | (Photo Credit - Twitter/ANI)

छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात कोरार गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी आणि ऑटोचालक जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यी आणि ऑटोचालकास कोरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याची माहिती आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी दिली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)