Chennai Shocker: चैन्नई मध्ये 100 पेक्षा जास्त मुलींना रस्त्यात छेडून बाईक वरून पळ काढणार्या व्यक्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुलींना आक्षेपार्ह पद्धतीने हात लावू तो बाईकवरून पळ काढणार्या नराधमाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
चैन्नई मध्ये पोलिसांनी सातत्याने मुलींना छेडणार्या एका नराधमाला अखेर ताब्यात घेतलं आहे. रिपोर्ट्सनुसार या व्यक्तीने 100 पेक्षा अधिक मुलींना छेडलं आहे. मुलींना आक्षेपार्ह पद्धतीने हात लावू तो बाईकवरून पळ काढत होता. पोलिसांनी या तरूणाला एका सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पकडले आहे. MKB Nagar police कडून ही कारवाई करण्यात आली आहे. नक्की वाचा: Women Safety: मुलीला आयटम, माल, झम्मक-छल्लो म्हण्टल्यास पुरुषास होणार तब्बल तीन वर्षांची जेल .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)