ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणी NCB साक्षीदार किरण गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल; नोकरी देण्याचे बहाण्याने केली लाखोंची फसवणूक
एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याच्याविरोधात पालघरच्या केळवा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा
ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणी एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याच्याविरोधात पालघरच्या केळवा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीसाठी परदेशात पाठवण्याच्या बहाण्याने त्याने लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)