Char Dham Yatra: चार धाम यात्रेला 10 मे पासून होणार सुरवात; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चारधाम यात्रेबाबत मोठी अपडेट दिली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चारधाम यात्रेबाबत मोठी अपडेट दिली आहे. 10 मे या दिवशी चारधाम यात्रेला सुरुवात होईल. याबाबतची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासन सज्ज असल्याचं ते म्हणाले. डेहराडूनमधील लोकप्रतिनिधींबाबत जी व्यवस्था करावी लागेल... येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे... यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांना एकंदरीत चांगला अनुभव मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत... असे मुख्यमंत्री म्हणाले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement