समुद्राच्या भरतीमुळे Haji Ali Dargahच्या वेळांमध्ये बदल; पहा वेळापत्रक

दरम्यान मुंबईच्या वरळी (Worli) भागात असलेल्या हाजी अली दर्गाला (Haji Ali Dargah) भेट देण्यासाठी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर हे वेळापत्रक पाहून घ्या.

Haji Ali Dargah ( File Photo)

हाजी अली दर्गा हा मुंबईमध्ये पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा भाग आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांसोबतच अनेक्क पर्याटक, इतर धर्मीय नागरिक, पर्यटक हाजी अली दर्गाला आवर्जुन भेट देण्यासाठी येतात. सुट्टीच्या दिवशी या भागात मोठी गर्दी असते. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत तर वरूणराजा थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान मुंबईच्या वरळी (Worli) भागात असलेल्या हाजी अली दर्गाला (Haji Ali Dargah) भेट देण्यासाठी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर हे वेळापत्रक पाहून घ्या. कारण, समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे हाजी अली दर्गा गेट या पुढील तारखांना बंद राहणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement