Chandro Tomar Dies; शुटर दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रो तोमार यांचे कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन

सांड की आंख या चित्रपटानंतर चर्चेत आलेल्या आजी, चंद्रो तोमर यांचे शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले.

Chandro Tomar (संग्रहित संपादित प्रतिमा)

सांड की आंख या चित्रपटानंतर चर्चेत आलेल्या आजी, चंद्रो तोमर यांचे शुक्रवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. शुटर दादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या 89 वर्षीय चंद्रो तोमर यांचा जन्म मुझफ्फरनगरमध्ये झाला होता. मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी दादी चंद्रो तोमर यांचे निधन झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement