Chandigarh University MMS Case: कोणत्याही विद्यार्थीनिने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, चंदिगड एमएमएस प्रकरणात मोहाली पोलिसांची माहिती

चंदिगड विद्यापीठ एमएमएस प्रकरणात आतापर्यंत आत्महत्येचा कोणताही प्रयत्न झाला नाही. विद्यार्थ्यीनींचे कथीत नग्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत, अशी माहिती मोहालीच्या एसएसपींनी दिली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement