केंद्र सरकार कडून Crude Oil, Aviation Fuel आणि Diesel वरील Windfall Tax मध्ये कपात

केंद्र सरकार कडून Crude Oil, Aviation Fuel आणि Diesel वरील Windfall Tax मध्ये कपात करण्यात आली आहे

Crude Oil | Pxhere

केंद्र सरकार कडून Crude Oil, Aviation Fuel आणि Diesel वरील Windfall Tax मध्ये कपात करण्यात आली आहे. पूर्वी 5050 असणारा हा कर आता 4350 करण्यात आला आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वरील अतिरिक्त  शुल्क देखील 6 रुपये प्रति लिटरवरून 1.5 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement