उत्तर आणि पूर्व भारतामध्ये अधिक समर स्पेशल ट्रेन्स येत्या काही काळात सुरू केल्या जातील प्रवाशांनी घाबरून स्थानकांमध्ये गर्दी करू नये - CPRO शिवाजी सुतार

सध्याची गर्दी ही उन्हाळ्याच्या दिवसांमधील सामान्य गर्दी असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाने काही वेळापूर्वीच सांगितले आहे.

LTT Station | Photo Credits: Twitter/ Shivaji Sutar

उत्तर आणि पूर्व भारतामध्ये अधिक समर स्पेशल ट्रेन्स येत्या काही काळात सुरू केल्या जातील प्रवाशांनी घाबरून स्थानकांमध्ये गर्दी करू नये असे आवाहन CPRO शिवाजी सुतार  यांनी केले आहे. दरम्यान सध्याची गर्दी ही उन्हाळ्याच्या दिवसांमधील सामान्य गर्दी असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाने काही वेळापूर्वीच सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement