Congress CEC Meeting : काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, केसी वेणुगोपाल उपस्थित

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतर्क होऊनतयारीला लागला आहे. त्याचा एक भाग म्हणून काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैछकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

Mallikarjun Kharge, MPs Rahul Gandhi

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतर्क होऊनतयारीला लागला आहे. त्याचा एक भाग म्हणून काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैछकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement