GSTR-3B रिटर्न भरण्यासाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
GSTR-3B रिटर्न भरण्याचे काही कारणांनी राहुन गेले असेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळाली आहे. GST कौन्सिलच्या GST अंमलबजावणी समितीने GSTR-3B रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ दिली आहे.
GSTR-3B रिटर्न भरण्याचे काही कारणांनी राहुन गेले असेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळाली आहे. GST कौन्सिलच्या GST अंमलबजावणी समितीने GSTR-3B रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ दिली आहे. आता तुम्ही GSTR-3B रिटर्न 21 ऑक्टोबर भरु शकता, अशी माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने दिली आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement