Sameer Wankhede यांना सीबीआय समोर 24 मे पूर्वी हजर राहण्याचा समन्स

समीर वानखेडे यांच्यावर शाहरूख खानचा लेक आर्यन खानला ड्र्ग्स प्रकरणातून सोडवण्यासाठी 25 कोटींच्या मागणीबाबत सीबीआयने रडार वर घेतले आहे.

Sameer Wankhede (PC - ANI)

सीबीआय ने Mumbai NCB Zonal Director समीर वानखेडे यांना 24 मे पूर्वी हजर राहण्याचा समंस बजावला आहे. आर्यन खान च्या कथित ड्रग्स प्रकरणी आणि या प्रकरणात खंडणी मागण्याच्या आरोपाखाली त्यांची चौकशी होणार आहे. यापूर्वी दोनदा समीर वानखेडे यांची चौकशी सीबीआय कडून करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी आपल्यावर सुडबुद्धीने कारवाई होत असल्याची प्रतिक्रिया यापूर्वीच दिली आहे. Sameer Wankhede On CBI: सीबीआयला आरोपांवर काहीही मिळणार नाही, समीर वानखेडे यांचा दावा .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement