Firing on School Bus in Amroha: अमरोहा मध्ये स्कूल बस वर गोळीबार; चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला

स्कूल व्हॅन वर 2 राऊड फायरिंग झाले आहे तसेच दगडफेक झाल्याचेही वृत्त समोर आले आहे.

firing on School Van in Amroha | X

उत्तर प्रदेशातील अमरोहा मध्ये एसआरएस इंटरनेशनल शाळेच्या स्कूल व्हॅन वर काहींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.दोन राऊंड फायरिंग सह या स्कूल व्हॅन वर दगडफेक देखील झाल्याचं समोर आलं आहे. चालकाने गाडी वेगाने चालवत शाळेमध्ये पोहचवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शाळेच्या मुख्यध्यापकांनी यानंतर पोलिसांना हा प्रकार कळवला आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. या गोळीबारामागील कारणाचा तपास सुरू आहे.

स्कूल व्हॅन वर गोळीबाराचं वृत्त

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now