Vivek Bindra: मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीने केला मारहाणीचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

लग्नाच्या आठ दिवसांनंतर 14 डिसेंबर 2023 रोजी विवेक विरोधात नोएडा सेक्टर 126 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानिकाने विवेक मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे.

मोटिव्हेशल स्पीकर आणि युट्यूबर (Youtuber) विवेक बिंद्रा (Vivek Bindra) सध्या चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. विवेक बिंद्रा 6 डिसेंबर 2023 रोडी यानिकासोबत लग्नबंधनात अडकला आहे. लग्नाच्या एका आठवड्यानंतरच पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. नोएडामध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लग्नाच्या आठ दिवसांनंतर 14 डिसेंबर 2023 रोजी विवेक विरोधात नोएडा सेक्टर 126 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानिकाने विवेक मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement