Hyderabad Burning Car: हैदराबाद नजिक Kukatpally Balanagar मेट्रो स्टेशन जवळील नॅशनल हायवे वर कारला आग (Watch Video)

हैदराबाद नजिक Kukatpally Balanagar मेट्रो स्टेशन जवळील नॅशनल हायवे वर कारला आग लागली आहे.

हैदराबाद नजिक Kukatpally Balanagar मेट्रो स्टेशन जवळील नॅशनल हायवे वर कारला आग लागली आहे. या घटनेत गाडीमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement