Bypoll Election Results 2021: लोकसभेच्या दादरा नगर हवेलीच्या जागेवर शिवसेनेची आघाडी

आज तीन लोकसभा आणि 29 विधानसभेच्या जागांवर झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर केले जात आहेत. त्यानुसार लोकसभा जागांमध्ये दादरा नगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खंडवा (मध्य प्रदेश) चा समावेश आहे.

District Council Elections 2019 | Elections (Photo Credits: PTI)

आज तीन लोकसभा आणि 29 विधानसभेच्या जागांवर झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर केले जात आहेत. त्यानुसार लोकसभा जागांमध्ये दादरा नगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खंडवा (मध्य प्रदेश) चा समावेश आहे. यामध्ये भाजप हे हिमाचल आणि मध्य प्रदेशात आघडीवर आहेत. तर शिवसेना ही दादरा नगर हवेली येथे आघाडीवर आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement