Bypoll Election Results 2021: लोकसभेच्या दादरा नगर हवेलीच्या जागेवर शिवसेना ८००० मतांनी अघाडीवर

आज तीन लोकसभा आणि 29 विधानसभेच्या जागांवर झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर केले जात आहेत. त्यानुसार लोकसभा जागांमध्ये दादरा नगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खंडवा (मध्य प्रदेश) चा समावेश आहे.

ShivSena (Photo Credit: Facebook)

आज तीन लोकसभा आणि 29 विधानसभेच्या जागांवर झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर केले जात आहेत. त्यानुसार लोकसभा जागांमध्ये दादरा नगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खंडवा (मध्य प्रदेश) चा समावेश आहे. यामध्ये भाजप हे हिमाचल आणि मध्य प्रदेशात आघडीवर आहेत. तर शिवसेना ही दादरा नगर हवेली येथे  ८००० मतांनी अघाडीवर आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement