UP Building Collapsed: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फनगरमध्ये इमारत कोसळली, 30 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता
एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य हे सुरु आहे.
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फनगरमध्ये एक इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारत जेव्हा कोसळली त्यावेळी अनेक लोक आतमध्येच होते. प्राथमिक माहितीनुसार, जवळपास 30 लोक इमारतीखाली दबले गेल्याची शक्यता आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य हे सुरु आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)