Budget Session 2023: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त ठरला! 31 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार
पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. संसदेचं अर्थसंकल्पिय अधिवेशन 31 जानेवारी पासून सुरु होणार आहे.
यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरू राहणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार असुन मधल्या काळात काही दिवसांचा ब्रेक असणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. संसदेचं अर्थसंकल्पिय अधिवेशन 31 जानेवारी पासून सुरु होणार आहे. संसदेचे कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत या संबंधीत माहिती दिली आहे.
Budget Session, 2023 of Parliament will commence from 31 January and continue till 6 April with 27 sittings spread over 66 days with usual recess. Amid Amrit Kaal looking forward to discussions on Motion of Thanks on the President’s Address, Union Budget & other items. pic.twitter.com/IEFjW2EUv0
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) January 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2023 04:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

