Budget Session 2023: राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी, विरोधकांमध्ये जोरदार हंगामा, लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित
राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी लावून धरली. या वेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार हंगामा झाला. ज्यामुळे सभागृहाचे कामकाज चालवणे अध्यक्षांना कठीण होऊन बसले.
राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी लावून धरली. या वेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार हंगामा झाला. ज्यामुळे सभागृहाचे कामकाज चालवणे अध्यक्षांना कठीण होऊन बसले. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी लोकसभेचे कामकाज एक दिवसासाठी स्थगित केले. दरम्यान, लोकसभेचे कामकाज आज पहिल्यांदा 2 वाजता आणि त्यानंतर संपूर्ण दिवसासाठी तहकूब करावे लागले.
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
JEE Mains 2025 Result Out: NTA कडून जेईई मेन सेशन 2 चा निकाल jeemain.nta.nic.in वर जाहीर; असे पहा मार्क्स
Maharashtra School New Timings: वाढत्या उष्णतेमुळे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील शाळांच्या वेळा बदलल्या, जाणून घ्या आता कोणत्या वेळेत भरणार वर्ग
Advertisement
Advertisement
Advertisement