Budget 2022 Live Streaming: आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात होणार आहे.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात होणार आहे. काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर आज सादर होणार्या बजेट कडून सर्वसामान्यांना आशा आहेत. करदाते, शेतकरी, आरोग्य यंत्रणा या बाबत यंदाच्या बजेटमध्ये काय घोषणा होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मग हा अर्थसंकल्प ऑनलाईन थेट पाहण्यासाठी तुम्ही डीडी च्या अधिकृत युट्युब चॅनेलला भेट देऊ शकता. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 लोकसभा टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय डीडी न्यूजवर लाइव्ह देखील पाहता येईल. अर्थसंकल्प त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरही लाइव्ह दाखवण्यात येईल.
अर्थसंंकल्प 2022 थेट प्रक्षेपण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement