विग लावून दुसरे लग्न करण्यास पोहचला नवरा, बिंग फुटताच मुलीच्यांकडून बेदम मारहाण (Watch Video)

विग लावून दुसरे लग्न करण्यासाठी पोहचलेल्या नवरदेवाची येथेच्छ धुलाई

Gaya Groom

बिहारच्या गयामध्ये नकली केसांचा विग घालून दुस-या लग्नासाठी नवरदेव पोहोचला. या व्यक्तीचे हे दुसरे लग्न असल्याचे मुलीच्या घरच्यांना समजताच लोकांनी त्याला पकडून त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर नवरदेवांनी सर्वांची माफी मागण्याचा खुप प्रयत्न केला. पंरतू त्याचे कोणीही काहीच ऐकायला तयार नव्हते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now