Bride Rides Sports Bike: सुंदर लेहेंगा घालून तरुणीने चालवली स्पोर्ट्स बाईक, पाहा व्हायरल व्हिडिओ

सुंदर वधूने आत्मविश्वासाने स्पोर्ट्स बाईक चालवत असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे अनेकांनी सुंदर कमेंट केल्या आहेत. @__itz_tuba44 वापरकर्त्याने Instagram वर पोस्ट केलेला व्हिडिओमध्ये एक तरुणी नवरीच्या पोशाखात बाईक चालवतांना दिसत आहे. एक स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या नववधूच्या आश्चर्यकारक धाडसाचे सगळे कौतुक करतांना दिसत आहे .

Bride Rides Sports Bike

Bride Rides Sports Bike: सुंदर वधूने आत्मविश्वासाने स्पोर्ट्स बाईक चालवत असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे अनेकांनी सुंदर कमेंट केल्या आहेत. @__itz_tuba44 वापरकर्त्याने Instagram वर पोस्ट केलेला व्हिडिओमध्ये एक तरुणी नवरीच्या पोशाखात बाईक चालवतांना दिसत आहे. एक स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या नववधूच्या आश्चर्यकारक धाडसाचे सगळे कौतुक करतांना दिसत आहे . तिच्या लेहेंग्याचं वजन जास्त असूनही, ती बाईक सुंदरपणे चालवत आहे, आणि रस्त्यात इतर वाहनांचे लक्ष वेधून घेत आहे.

येथे पाहा, व्हिडीओ:

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by TuBa_PaSha (@___itz__tuba44)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement