BrahMos Supersonic Missile: INS मुरगाववरून फायर केलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राने साधला निशाणाMissile: INS मुरगाववरून फायर केलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राने साधला निशाणा

समुद्रात भारतीय नौदलाची शक्ती यामुळे वाढणार आहे.

Brahmos Missile

भारतीय नौदलाने रविवारी ब्रह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. INS मुरमुगाववरुन क्षेपणास्त्र वापर करून ही चाचणी करण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, समुद्रात भारतीय नौदलाची शक्ती यामुळे वाढणार आहे.  अधिकाऱ्याने पहिल्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र फायरिंगसह लक्ष्य साधल्या बद्दल आयएनएस मुरमुगावचे कौतुक केले. हे भारतीय नौदलाद्वारे वापरले जाणारे नवीनतम मार्गदर्शित-क्षेपणास्त्र आहे.

पाहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now