Delhi-Pune Vistara Flight मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; Delhi airport वर विमानाची तपासणी सुरू

दिल्ली विमानतळावर एका आयसोलेशन बे मध्ये सध्या विमानाची तपासणी सुरू आहे.

Air Vistara | (Photo Credit - Twitter/ANI)

Delhi-Pune Vistara flight मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर Delhi airport वर विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. विमानतळावर एका आयसोलेशन बे मध्ये ही तपासणी सुरू आहे. दरम्यान सारे प्रवासी सुरक्षित खाली उतरले असून त्यांचे सामानही उतरवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement