Bomb Threat at Mumbai Airport: IndiGo Flight च्या Chennai-Mumbai विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन; तपास सुरू
सध्या धमकीच्या कॉल बाबत तपास सुरू आहे.
चैन्नई- मुंबई IndiGo flight मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मुंबईत विमानाचं लॅन्डिंग झाल्यानंतर मिळाल्याची आज सकाळची घटना आहे. 13 फेब्रुवारीच्या सकाळी 6E-5188 या विमानाला सुरक्षेच्या कारणास्तव एका कोपर्यात नेण्यात आले. त्यानंतर बॉम्ब स्कॉर्ड ने विमानाची तपासणी केली. विमानामध्ये कोणताही बॉम सापडला नाही. नंतर हे विमान पुढे कार्यांवित करण्यात आले. सध्या धमकीच्या कॉल बाबत तपास सुरू आहे. Dinner On The Runway: इंडिगोच्या गोवा-दिल्ली फ्लाइटला उशीर झाल्यानंतर प्रवाशांनी रनवेवर विमानाशेजारी केले जेवण, व्हिडिओ व्हायरल (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement