चैन्नई- मुंबई IndiGo flight मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मुंबईत विमानाचं लॅन्डिंग झाल्यानंतर मिळाल्याची आज सकाळची घटना आहे. 13 फेब्रुवारीच्या सकाळी 6E-5188 या विमानाला सुरक्षेच्या कारणास्तव एका कोपर्‍यात नेण्यात आले. त्यानंतर बॉम्ब स्कॉर्ड ने विमानाची तपासणी केली. विमानामध्ये कोणताही बॉम सापडला नाही. नंतर हे विमान पुढे कार्यांवित करण्यात आले. सध्या धमकीच्या कॉल बाबत तपास सुरू आहे. Dinner On The Runway: इंडिगोच्या गोवा-दिल्ली फ्लाइटला उशीर झाल्यानंतर प्रवाशांनी रनवेवर विमानाशेजारी केले जेवण, व्हिडिओ व्हायरल (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)