Blast Outside CRPF School in Delhi: दिल्ली मध्ये शाळेबाहेर मोठा स्फोट; Forensic Team, NSG Commandos दाखल

दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेबाहेर आज सकाळी 8 च्या सुमारास स्फोट झाला आहे.

Delhi CRPF School | X @ANI

दिल्लीमध्ये प्रशांत विहार, रोहिणी भागात CRPF School जवळ एक स्फोट झाला आहे. ही घटना आज सकाळी 7.50 च्या सुमाराची आहे. स्फोटाचं वृत्त समोर येताच तातडीने अग्निशमन तेथे दाखलझाले त्यापाठोपाठ आता नमुने गोळा करण्यासाठी फॉरेंसिक टीम पोहचली आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या भागात मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement