Blast Near Israel Embassy In New Delhi: नवी दिल्लीतील इस्त्राईल दूतावासाच्या कार्यालयाजवळ Paramilitary Forces तैनात

NSG commandos, dog squad आणि Delhi Police's Special Cell देखील येथे तैनात आहे.

Paramilitary forces । Twitter @ ANI

नवी दिल्ली मध्ये 26 डिसेंबरला संध्याकाळी स्फोटाच्या आवाज झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आता दिल्लीतील  Israel Embassy बाहेर आता Paramilitary forces तैनात करण्यात आले आहे. काल या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  NIA ने घटनास्थळावरून काही नमूने ताब्यात घेतले असून forensic experts त्याचा शोध लावत आहेत. NSG commandos,  dog squad आणि Delhi Police's Special Cell देखील येथे तैनात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)