Blast In Jammu Kashmir: राजौरी मध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 2 जवान शहीद, 4 जण जखमी
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत तर लष्करी अधिकाऱ्यांसह चार जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत तर लष्करी अधिकाऱ्यांसह चार जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपासच्या भागातून अतिरिक्त पथके चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. जखमींंना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक वृत्तानुसार, या भागात दहशतवाद्यांचा एक गट अडकला आहे. दहशतवादी गटांच्या घातपाताची शक्यता आहे. ऑपरेशन चालू आहे. Jammu Blast: जम्मू मध्ये Narwal भागात 2 स्फोट; 6 जण जखमी (Watch Video) .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement