Tripura Polling Official: त्रिपुरात निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याला अटक
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, काजल दास यांना अटक करण्यात आली आहे.
त्रिपुरामध्ये लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. यावेळी मतदान केंद्रातील एका निवडणूक अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी त्रिपुरातील भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. यामध्ये काही व्यक्ती अधिकाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, काजल दास यांना अटक करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement