BJP leader Kirit Somaiya दिल्लीत Ministry of Home Affairs मध्ये दाखल; MoS Home Nityanand Rai यांची घेणार भेट
किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर3 वेळा शिवसैनिकांकडून प्राणघातक हल्ला झाल्याचा आणि पोलिस सत्ताधार्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत आहेत.
BJP leader Kirit Somaiya दिल्लीत Ministry of Home Affairs मध्ये दाखल; MoS Home Nityanand Rai यांची घेणार भेट आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा भाजपाचा आरोप आरोप आहे. किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर3 वेळा शिवसैनिकांकडून प्राणघातक हल्ला झाल्याचा आणि पोलिस सत्ताधार्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)