Ukrain Russia तणावग्रस्त परिस्थितीमध्ये रोमानियाच्या बोर्डरवर अडकलेला भारतीय मुलगा कार्तिक चा साजरा झाला वाढदिवस;पहा फोटोज

रोमानिया मध्ये सध्या ज्योतिरादित्य सिंधिया स्वतः जातीने ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांच्या सुटकेसाठी दाखल आहेत.

Ukrain Russia तणावग्रस्त परिस्थितीमध्ये रोमानियाच्या बोर्डरवर  अडकलेला भारतीय मुलगा कार्तिक चा साजरा झाला वाढदिवस;पहा फोटोज
Birthday of an Indian student, Kartik । PC: Twitter/ANI

Ukrain Russia तणावग्रस्त परिस्थितीमध्ये नजिकच्या देशांमधून विद्यार्थ्यांची सुटका केली जात आहे. अशांपैकी एका असलेल्या रोमानियाच्या बोर्डरवर  अडकलेला भारतीय मुलगा कार्तिक चा बर्थ डे साजरा करण्यात आला. यावेळी त्याने केक कापून बर्थडे साजरा केला. भारत सरकार कडून सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित घरवापसी साठी ऑपरेशन गंगा राबवले जात आहे.

पहा कार्तिकच्या बर्थडे चे क्षण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement