बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार; त्यांचे पार्थिव उद्या संध्याकाळपर्यंत दिल्लीत येण्याची शक्यता
त्यांचे पार्थिव उद्या संध्याकाळपर्यंत लष्करी विमानाने राष्ट्रीय राजधानीत येण्याची शक्यता आहे
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर शुक्रवारी (10 डिसेंबर) दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव उद्या संध्याकाळपर्यंत लष्करी विमानाने राष्ट्रीय राजधानीत येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मृतदेह त्यांच्या घरी आणले जातील आणि लोकांना सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंतिम आदरांजली वाहण्याची परवानगी दिली जाईल, त्यानंतर दिल्ली छावणीतील कामराज मार्ग ते ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा निघेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
When Is Hanuman Jayanti 2025? जाणून घ्या यंदा कधी साजरी होणार हनुमान जयंती; शुभ मुहूर्त व पूजा विधी
IFS Officer Commits Suicide In Delhi: दिल्लीतील चाणक्यपुरी भागात इमारतीवरून उडी मारून आयएफएस अधिकारी जितेंद्र रावत यांची आत्महत्या
Gujarat Beat Bengaluru, WPL 2025 12th Match Scorecard: घरच्या मैदानावर आरसीबीची सलग तिसरा पराभव, गुजरात जायंट्सचा 6 गडी राखून विजय
Shivjayanti 2025: पुण्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकांचे आयोजन; उद्या शहरातील अनेक भागात वाहतूक बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग व पार्किंग व्यवस्था
Advertisement
Advertisement