Bihar: रेल्वे भर्तीसंदर्भात उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनादरम्यान गया येथे पेटवली ट्रेन (Watch Video)
परंतु बिहार मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
रेल्वे भर्ती बोर्डाकडून ग्रुप डी आणि NDPC परीक्षा स्थगित करण्यात आली. परंतु बिहार मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गया जंक्शनवर आंदोलनादरम्यान उमेदवारांनी रेल्वे स्थानकात उभ्या असलेली पूर्ण ट्रेन पेटवली. यामुळे रेल्वे रुळांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. त्याचसोबत रेल्वे सुरक्षा बल आणि विद्यार्थ्यांमध्ये दगडफेक सुद्धा झाली.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)