Bihar Road Accident: धार्मिक विधी असताना जमावात घुसला भरधाव ट्रॅक; 12 जणांचा जीव घेणार्‍या ट्रक ड्रायव्हरला लोकांनी झोडपलं (Disturbing Video)

बिहारच्या वैशाली मध्ये Mehnar गावात एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने 7 चिमुकल्यांसह 12 जणांचा जीव घेतला आहे.

बिहारच्या वैशाली मध्ये Mehnar गावात एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने 7 चिमुकल्यांसह 12 जणांचा जीव घेतला आहे. पिंपळाच्या झाडाजवळ एक धार्मिक विधी होत असताना ही घटना घडली आहे. यानंतर संतप्त जमावाने ट्रक चालकाला बाहेर खेचले. त्याला लाकडी फळीने मारले. यामुळे तो रक्तबंबाळ देखील झाला.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement