Bihar Police Lathi-Charge: बिहारच्या भावी शिक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा

शिक्षक पात्र उमेदवार आज बिहार सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भरतीच्या मागणीसाठी पाटणा येथे सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागणं असुन बिहार पोलिसांकडून या आंदोलनकर्त्या भावी शिक्षकांवर लाढीचार्ज करण्यात आला आहे.

बिहार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (सीटीईटी) साठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आज नोकर भरतीच्या मागणीसाठी आंदोलन केलं. शिक्षक पात्र उमेदवार आज बिहार सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भरतीच्या मागणीसाठी पाटणा येथे सुरु असलेल्या  आंदोलनाला हिंसक वळण लागणं असुन बिहार पोलिसांकडून या आंदोलनकर्त्या भावी शिक्षकांवर लाढीचार्ज करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement