Nitish Kumar Meets Sharad Pawar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली शरद पवार यांची भेट

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट दिल्ली येथे पार पडली. महाराष्ट्र आणि बिहार राज्यात बदललेल्या राजकीय समिकरणांच्या पार्श्वभूमीवर ही भेत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अलिकडील काही काळात राष्ट्रीय राजकारणातही मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nitish Kumar Meets Sharad Pawar

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement