Bigg Boss 17 Promo: 'बिग बॉस 17'चा नवा प्रोमो समोर, नवीन सिझनमध्ये दिसणार बिग बॉसचे 3 अवतार

हा शो प्रेक्षकांना जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार आहे, सलमान खान या शो चे सुत्रसंचालन करणार आहेत

बिग बॉस 17 चा नवा प्रोमो समोर आला आहे. या नव्या सीझनमध्ये फक्त बिग बॉसच्याच नजरा दिसणार नाहीत तर आणखी तीन अवतारही पाहायला मिळणार आहेत. असा दावा बॉलिवूडचा दबंग सलमान खानने केला आहे. बजरंगी भाई म्हणताना दिसत आहे, आतापर्यंत तुम्ही फक्त बिग बॉसचे डोळे पाहिले होते, आता तुम्हाला बिग बॉसचे 3 अवतार दिसणार आहेत. हा शो प्रेक्षकांना जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार आहे.

पाहा प्रोमा -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement